merit-list

मेरिट लिस्ट

प्रवेश सूचना : बी.एस्सी. भाग- 1 व बी. काॅम.भाग -1 गुणवत्ता यादी सोमवार दिनांक 24 ते बुधवार दिनांक 26 ऑगस्टपर्यंत संबंधित विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांना आपला प्रवेश हक्क सांगता येणार नाही. त्यांना विनाअनुदानित तुकडीत जागा शिल्लक असल्यास प्रवेश घेता येईल. प्रतीक्षा यादी किंवा विनाअनुदानित तुकडीतील विद्यार्थ्यांनीही सोमवारपासूनच प्रवेशासाठी फोटो, कागदपत्रे आणि फी सह प्रवेश समितीकडे संपर्क साधावा.